शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील आरोग्य सेविका विविध मागण्यांसाठी रस्त्यावर

By admin | Updated: May 4, 2016 00:32 IST

मेळघाटात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना आदिवासी प्रोत्साहन भत्ता (हार्डशिप) मिळत नसल्याने हेल्थ एम्लॉईज फेडरेशनच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी बेमुदत धरणे सुरू करण्यात आले आहे.

प्रोत्साहन भत्ता हवा : जिल्हा परिषदेसमोर आंदोलनअमरावती : मेळघाटात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना आदिवासी प्रोत्साहन भत्ता (हार्डशिप) मिळत नसल्याने हेल्थ एम्लॉईज फेडरेशनच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी बेमुदत धरणे सुरू करण्यात आले आहे.मेळघाटमध्ये दिवसरात्र आरोग्य सेवा देऊन कृषोषण, मातामृत्यू, बाल मृत्य कमी करण्यासाठी गावोगावी सेवा बजावणाऱ्या आरोग्यसेविका, आरोग्य सहायक महिला, व डॉक्टरांना आदिवासी प्रोत्साहन भत्ता देत असल्यामुळे निवडक आरोग्य सेविकांनाच आदिवासी प्रोत्साहन भत्ता देण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. याप्रकारामुळे आरोग्य सेविकांमध्ये संताप पसरला आहे. त्यामुळे मेळघाटातील सर्व आरोग्य सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येत नाही. त्यामुळे हा अन्याय दुर करून सरसकट लाभ देण्यात यावा, बदली प्रक्रियेत ज्यांनी कर्मचाऱ्यांनी आदिवासी भागात सेवा दिली नाही, अशा कर्मचाऱ्यांच्या तातडीने बिगर आदिवासी क्षेत्रातून बदली करावी, मेळघाटतील ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या बिगर आदिवासी भागात झाल्या आहेत त्यांना त्वरित कार्यमुक्त करावे आदी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये फेडरेशनचे अध्यक्ष देवेंद्र शिंदे, जियंत औतकर, विनोद डोंगरे, राजेश पणजकर, रजनिकांत श्रीवास्तव, बाबुलाल शिरसाट, राजेंद्र वार्डेकर, अशोक बडोदे, राजू मेश्राम, दुर्गा खंडारे, सुभाष चव्हाण, सुनंदा राऊत, सुनीता उगले, शालिनी गवई, अर्चना तिवारी, गंगा सूर्यवंशी, सुजाता रोडगे, गायत्री साऊरकर, ललिता हरणे, आरोग्य सेविका सहभागी आहेत.