शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकारी निघाले वराह पकडायला!

By admin | Updated: February 27, 2015 00:19 IST

शेंदूरजनाघाट नगरपरिषद अंतर्गत वराहांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू आणि विषाणूजन्य तापाचा धोका लक्षात घेता ...

वरुड : शेंदूरजनाघाट नगरपरिषद अंतर्गत वराहांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू आणि विषाणूजन्य तापाचा धोका लक्षात घेता नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेसह वराहांनासुध्दा गावातून हाकलून लावण्याचा निर्धार केला केला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश राठोड हेदेखील या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसह सहभागी झाले होते.वरुड तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ वाढली होती. यामध्ये शेकडो रुग्णांचे बळी गेले. तर दोन वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूनेसुध्दा वरुड शहरातील दोघांचे बळी घेतले. तालुक्यात स्वाईन फ्लूबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू जनजागृती तसेच स्वच्छता मोहिमे अंतर्गत तालुक्यातील शेंदूरजनाघाट नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम आणि शहरात होत असलेला वराहांच्या मुक्त संचाराला आळा घालण्याकरिता वराह पकडण्याची मोहीम आरोग्य विभागाच्यावतीने सुरु केली. आरोग्य कर्मचारी असताना खुद्द नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश राठोड या मोहिमेत सहभागी झाले आहेत. नगरपरिषदेमध्ये आलेल्या नागरिकांनी विचारणा केली तर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून साहेब वराह पकडायला गेले असल्याचे सांगितले जात होते. यामुळे साहेबच वराह पकडत असेल तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित केला गेला. शहरात वराहाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे स्वाईन फ्लू व इतर आजारांचे प्रमाण वाढलू नये दृष्टिने रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून शहरातून वराहांना हद्दपार करण्याबाबत वराह मालकांना समज दिली जात आहे. वराह पालकांनी नगरपालिकेच्या पशू विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने वराह पकडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी )