पालकमंत्र्यांचा वाढदिवस जनसेवा, रुग्णसेवेद्वारा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:13 IST2021-05-18T04:13:47+5:302021-05-18T04:13:47+5:30

अमरावती : जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना संकट लक्षात घेता तिवसा विधानसभा ...

Guardian Minister's birthday celebrated by public service, patient service | पालकमंत्र्यांचा वाढदिवस जनसेवा, रुग्णसेवेद्वारा साजरा

पालकमंत्र्यांचा वाढदिवस जनसेवा, रुग्णसेवेद्वारा साजरा

अमरावती : जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना संकट लक्षात घेता तिवसा विधानसभा युवक काँग्रेसतर्फे सुपर स्पेशालिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, दयासागर हॉस्पिटल अमरावती येथे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे पाकिटे वाटप करण्यात आले.

यावेळी तिवसा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रितेश पांडव, तिवसा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष तथा सदस्य संजय गांधी निराधार समितीचे अंकुश जुनघरे, युवक काँग्रेस तिवसा विधानसभा महासचिव अक्षर ढोले, लुकेश केने, रोहित देशमुख, अक्षय निचित, सौरभ किरकटे, पवन काळमेघ, आदित्य भुयार, विकास इंगळे, पंकज मोरे, सागर देशमुख, सागर यादव, सागर कलाने, योगेश बुंदेले, अभिलेष देशमुख, जुनेद लकी, सागर जुनघरे, वैभव देशमुख, आशिष कांबळे आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Guardian Minister's birthday celebrated by public service, patient service