शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शासन धनगर बांधवांच्या पाठीशी

By admin | Updated: June 12, 2016 00:06 IST

धनगर-धनगड एक आहे, असे म्हणणारा भाजपा हा एकमेव पक्ष असून या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे ...

विकास महात्मे : समाजबांधवांच्या मागणीला वावतिवसा : धनगर-धनगड एक आहे, असे म्हणणारा भाजपा हा एकमेव पक्ष असून या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे व समाजबांधवांच्या या मागणीला न्याय देण्यासाठी अगदी जवळ पोहोचले असल्याचे खा. विकास महात्मे यांनी सांगितले.६५ वर्षांनंतर राज्यसभेवर धनगर समाजाचा खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर खा. विकास महात्मे हे नागपूर येथून अकोला येथे जात असताना त्यांचे तिवसा येथे भाजप कार्यकर्ते व धनगर बांधवांनी पुष्पहारांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित धनगर समाज बांधवांना ते संबोधित करीत होते. यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी एकजूट ठेवून काम करण्याचे आवाहन करून मला मिळालेल्या पदाचा मी ख?्या अथार्ने समाजसेवेकरिता उपयोग करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे तिवसा तालुकाध्यक्ष दिलीप नारिंगे, उपाध्यक्ष संजय चांडक, शहर अध्यक्ष रवी देशमुख, रामकृष्ण गावणार, पालीवाल, मुकुंद उदापूरे, नंदू गंधे, प्रशांत डहाके, संजय गोंडसे, दीपक गंधे, उत्तमराव गोंडसे, ज्ञानेश्वर थोटे, ज्ञानेश्वर पुनसे, धनजय कराळे, भोजराज गंधे, प्रशांत गोरडे,सुधीर गोंडसे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)