शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

आम्हाला न्याय द्या, अन्यथा शेतमाल खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 5:00 AM

एक तर परप्रांतीय मंजूराकडून काम करून घ्या, अन्यथा आमच्याकडून करून घ्या, असे मत हमाल व मापारी संघटनेचे संचालक बंडू वानखडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याची आमची भूमिका नाही. मात्र, स्थानिक हमालांनासुद्धा सन्मानाने जगता यावे, याकरिता न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. यामुळे बाजार समितीत तणाव निर्माण झाला होता.  याप्रकरणी बुधवारी बैठक होत आहे, अशी माहिती ठाणेदार मोहन कदम यांच्याकडून देण्यात आली आहे. 

ठळक मुद्देहमालांतील वादाची धग

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयबीनची खरेदी ही खरेदीदारांनी बंद केली, आम्ही नाही, आम्ही कामावरच होतो. कुठलाही दोष नसताना पोलिसांनी स्थानिक दोन हमालांना अटक केली. मारहाण करणारे आमचेच कामगार आहेत का, हे आम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाखवावे. आम्हाला न्याय द्या, अन्यथा काम बंद ठेवू, अशी भूमिका मंगळवारी स्थानिक हमाल व मापारी यांनी घेतली. या मुद्द्यावर अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ते एकत्र आले.बाजार समितीत शनिवारी रात्री स्थानिक काही लोकांनी परप्रांतीय मजुरांना मारहाण केल्यानंतर वाद उफाळून आला. सोमवारी बाजार समितीत सोयाबीनचा लिलाव झाला नाही. रात्री उशिरा गाडगेनगर पोलिसांनी एक जणाला अटक केली. यानंतर मात्र स्थानिक हमाल एकत्र आले. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास शेतमालाचा लिलाव सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, खरेदी दुपारी ३ नंतरच सुरू झाली. एक तर परप्रांतीय मंजूराकडून काम करून घ्या, अन्यथा आमच्याकडून करून घ्या, असे मत हमाल व मापारी संघटनेचे संचालक बंडू वानखडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याची आमची भूमिका नाही. मात्र, स्थानिक हमालांनासुद्धा सन्मानाने जगता यावे, याकरिता न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. यामुळे बाजार समितीत तणाव निर्माण झाला होता.  याप्रकरणी बुधवारी बैठक होत आहे, अशी माहिती ठाणेदार मोहन कदम यांच्याकडून देण्यात आली आहे. 

परप्रांतीय हमालाला मारहाणप्रकरणी स्थानिक दोन कामगार आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.मोहन कदम ठाणेदार, गाडगेनगर

आम्ही काम बंद केलेच नाही. पोलिसांनी आमच्या कामगाराला अटक केली आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये तो हजर असल्याचे प्रमाण आम्हाला हवे.- विष्णू साबळे अध्यक्ष कामगार संघटना

आम्हाला फुटेज दाखवावे तसेच आमच्या कामागाराविरुद्ध नोंदविलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे.संतोष ससाने, कामगार

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड