शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमध्ये दुसऱ्या दिवशीही ‘गजराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

शहरातील रहदारीच्या रस्त्यावरच्या अतिक्रमणासोबतच अनेक दुकानदारांनी दुकानापुढे टिनशेड उभारले. त्यामुळे फुटपाथ गायब झालेत. पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते. वाटेल तेथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून मनमानी कारभार सुरू झाला होता. अखेर आयपीएस अधिकारी तथा ठाणेदार श्रेणिक लोढा व मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस धडाक्यात सुरुवात झाली आहे. 

ठळक मुद्देअतिक्रमण निर्मूलन मोहीम : पालिका, पोलिसांना सहकार्य नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कवरूड :  पालिका प्रशासनाने  गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीदेखील शहरातील अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला. पोलिसांच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. तथापि, प्रमुख चौक व बाजारपेठेतील अतिक्रमण दूर करताना पालिका व पोलिसांना फारसे सहकार्य मिळाले नसल्याचे चित्र या दोन दिवसांत निदर्शनास आले.  शहरातील रहदारीच्या रस्त्यावरच्या अतिक्रमणासोबतच अनेक दुकानदारांनी दुकानापुढे टिनशेड उभारले. त्यामुळे फुटपाथ गायब झालेत. पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते. वाटेल तेथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून मनमानी कारभार सुरू झाला होता. अखेर आयपीएस अधिकारी तथा ठाणेदार श्रेणिक लोढा व मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस धडाक्यात सुरुवात झाली आहे. शहरातील रस्त्यावर तसेच पादचारी मार्गावर अतिक्रमण काढणे आवश्यक होते. तक्रारी वाढल्या होत्या. मुनादी देऊन अतिक्रमणधारकांना वेळ देण्यात आला होता. मात्र, अतिक्रमण कायम असल्याने मोहिमेस सुरुवात करण्यात आल्याचे पोलीस व पालिकेने सांगितले. मोहिमेत सातत्य राहावे, अशी अपेक्षा नागिरक व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण