शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेजरपुऱ्यातील चौघांना दंड

By admin | Updated: October 28, 2015 00:28 IST

आयुक्तालयात नव्याने सुरू झालेल्या ‘कोर्ट मॉनिटरिंग सेल’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या युक्तिवादामुळे ....

कारवाई : कोर्ट मॉनिटरिंग सेलचे पहिले प्रकरणअमरावती : आयुक्तालयात नव्याने सुरू झालेल्या ‘कोर्ट मॉनिटरिंग सेल’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या युक्तिवादामुळे फ्रेजरपुऱ्यातील एका प्रकरणात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रगती येरलेकर यांनी ४ आरोपींना २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत २०१४ मध्ये अवधूत सीताराम पाटील, चेतन दीपक उके, गौतम दीपक उके आणि योगेश मारोतराव भीमकर (सर्व रा. भीमज्योत मंडळाजवळ, फ्रेजरपुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नव्याने अस्तित्वात आलेल्या कोर्ट मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून या प्रकरणात यशस्वी बाजू मांडण्यात आली. आयुक्तालयात सुरू करण्यात आलेल्या या ‘कोर्ट मॉनिटरिंग सेल’ मुळे गुन्हे सिध्द होण्याचे प्रमाण वाढणार असून त्यामुळे आरोपींना होणाऱ्या शिक्षेचे प्रमाणही वाढणार आहे. परिणामी गुन्हेगारीसंदर्भातील प्रकरणे अधिक वेगाने मार्गी लागतील. या अनुषंगाने पहिली सुनावणी यशस्वीरीत्या पार पडली. (प्रतिनिधी)