शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या कौतुक साेहळ्यात माजी सरन्यायाधीश भूषण गवई आर्वजून उपस्थित; माय-लेकांच्या कौतुक सोहळ्याचा असाही दुर्मिळ योग...

By गणेश वासनिक | Updated: February 23, 2026 17:21 IST

Amravati : २३ फेब्रुवारी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती. याच दिवशी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

अमरावती: २३ फेब्रुवारी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती. याच दिवशी संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाचा दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार गतवर्षी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी भूषण गवई हे सरन्यायाधीश असताना ते अमरावती विद्यापीठाच्या ४२ व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी दीक्षांत सोहळ्यात मुलाचे ‘सर्वेाच्च’ कौतुक बघण्यासाठी डॉ. कमलताई हजर होत्या. तर यंदा साेमवारी अमरावती विद्यापीठाचा ४२ व्या दीक्षांत सोहळ्यात डॉ. कमलताई गवई यांना राज्यशास्त्र विषयात ‘डी.लिट’ सर्वेाच्च पदवीने गौरविण्यात आले. आईच्या या कौतुक साेहळ्यात भूषण गवई हे आर्वजून उपस्थित झाले. खरे तर माय-लेकांच्या कौतुक सोहळ्याचा हा दुर्मिळ योग एकाच तारखेला अमरावती विद्यापीठात अनुभवता आला, हे विशेष.

माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे अमरावती विद्यापीठात त्यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई यांना ‘डी.लिट’ प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याबाबत दौरा २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता प्रशासनाकडे आला होता. ते विद्यापीठात सकाळी १० ते १२ असे दोन तास हजर राहणार होते. परंतु अमरावतीत विमान ‘लॅडींग’ झाल्यानंतर भूषण गवई हे थेट विद्यापीठातील दीक्षांत सोहळ्यात ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचले. मात्र तेथपर्यंत त्यांच्या आई डॉ. कमलताई गवई यांना ‘डी.लिट’ पदवी प्रदान करण्यात आली होती. असे असले तरी आईच्या हाती डी. लिटची पदवी आणि गळ्यात पदवीचा स्कार्फ बघून भूषण गवई यांचे डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ८४ व्या वर्षी डॉ. कमलताई यांनी राज्यशास्त्र विषयातील वाड्:मय पंडित (डी.लिट) पदवी मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केल्यामुळे अख्ख्ये गवई कुटुंब आनंदाने भारावून गेले होते. यावेळी डॉ. राजेंद्र गवई, किर्ती गवई, भैयासाहेब गवई, धरम अर्जुन, निशाअर्जुन आदी उपस्थित होते.

दोन तास विलंबाने विमान टेक ऑफ

माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई येथून विशेष विमानाने सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी अमरावतीत पोहोचणार होेते. मात्र आकाशात दृष्यमानता योग्य नसल्याने गवई यांचे विमान नियोजित वेळेत ‘टेक ऑफ’ करण्यास यंत्रणांनी नकार दिला. कालातंराने आकाश निरभ्र झाल्यानंतर भूषण गवई यांचे विमान तब्बल दोन तास विलंबाने मुंबईहून ‘टेक ऑफ’ झाले. तथापि, नियोजित वेळेनुसार ते दीक्षांत सोहळ्यात उपस्थित राहू शकले नाही.

डॉ. कमलताई गवई यांची आस्थेने विचारपूस आणि कौतुकही

माजी राज्यपाल तथा रिपाईंचे दिवंगत नेते रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या सुविद्य पत्नी डॉ. कमलताई गवई यांना सोमवारी ‘डी.लिट’ने गौरविण्यात आले. भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे आणि अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते त्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी मनोज पांडे व डॉ. मिलिंद बारहाते यांनी मातोश्रींची आस्थेने विचारपूस करून त्यांचे कौतुकसुद्धा केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Justice Gavai attends mother's honor ceremony at Amravati University.

Web Summary : Justice Gavai attended his mother, Dr. Kamalatai Gavai's, D.Litt award ceremony at Amravati University. Delayed flight couldn't stop him from witnessing the special moment. She received the honor from General Manoj Pande.
टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठEducationशिक्षण