शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

भरधाव ट्रकने शंभरावर मेंढ्यांना चिरडले, परतवाडा-अंजनगाव मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2021 4:54 PM

मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास सावळी दातुरा गावाच्यापुढे वळणावर हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेला ट्रक रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपात घुसला आणि शंभरावर मेंढ्या चिरडल्या गेल्या.

ठळक मुद्देरस्त्यावर रक्ताचा सडा

अमरावती : परतवाडा अंजनगाव मार्गावर भरधाव ट्रकने शेकडो मेंढ्यांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यात १०२ मेंढ्या ठार झाल्या, तर ४० मेंढ्या गंभीर जखमी आहेत. 

मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास सावळी दातुरा गावाच्यापुढे वळणावर हा भीषण अपघात घडला. राजस्थानवरून आणलेल्या मेंढ्या आकोटकडे नेण्यात येत होत्या, तर ट्रक (आरजे ११ जेबी ४४५२) अंजनगावहून परतवाडाकडे येत होता. यावेळी भरधाव वेगात असलेला ट्रक रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपात घुसला. या अपघातात शंभरावर मेंढ्या चिरडल्या गेल्या. या भीषण घटनेनंतर रस्त्यावर रक्ताचा नुसता सडा पडला होता.

घटना घडताच चालक घटनास्थळावरून पसार झाला, तर मदतनीस ट्रकमध्येच आढळून आला. घटनेनंतर चालक पथ्रोट पोलीस ठाण्याच्या स्वाधीन झाला, तर मदतनिसाला परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू