शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांच्या सोडवणुकीसाठी कृषी सहायकांचे धरणे

By admin | Updated: June 27, 2016 00:20 IST

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि त्या योजना राबविताना कृषी सहायकांना येणाऱ्या...

आंदोलन : जिल्हा कृषी अधीक्षकांसोबत चर्चा चांदूररेल्वे : कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि त्या योजना राबविताना कृषी सहायकांना येणाऱ्या विविध अडचणींच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाला अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. बच्चू कडू यांनी भेट दिली व कृषी सहायकांच्या समस्या जाणून घेतल्या. विविध योजनांमधील निविष्ठा वाटप करताना येणाऱ्या अडचणी, फळबाग, बांधावरील वृक्षलागवड, पडिक जमिनीवरील वृक्षलागवड यामध्ये हजेरीपत्रकामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कृषी सहायकांना काम करताना अनेक अडचणी येतात. त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठीच हे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले. त्यातून निष्कर्ष निघावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)