शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामे घराघरांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: August 21, 2014 23:32 IST

अग्रेसर महाराष्ट्राला पुन्हा एकदा सत्तेवर आणण्यासाठी युवकांनी तिवसा मतदारसंघात केलेल्या १२६० कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रचार घराघरापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन

आ. यशोमती ठाकूर यांचे आवाहन : तिवस्यात युवक कॉंग्रेसचा मेळावातिवसा : अग्रेसर महाराष्ट्राला पुन्हा एकदा सत्तेवर आणण्यासाठी युवकांनी तिवसा मतदारसंघात केलेल्या १२६० कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रचार घराघरापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्याचे आवाहन आ. यशोमती ठाकूर यांनी युवकांना केले.तिवसा येथे आयोजित तिवसा विधानसभा युवक काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी आ. यशोमतींनी युवकांशी संवाद साधला. या मेळाव्याला माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, प्र्रकाश मक्रमपुरे, माजी जि.प. सभापती दिलीपराव काळबांडे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, ठाकूरदास मालाणी, पं.स. सभापती देवीदास डेहनकर, उपसभापती भारत ढोणे, सदस्या कविता पचलोरे, अभिजित बोके, रितेश पांडव, वैभव वानखडे, शहजाद पटेल, संदीप रिठे, हरीभाऊ मोहोड, सरिता मकेश्वर, जयंत देशमुख, प्रशांत डहाणे, विनोद डांगे, वीरेश साबळे यांच्यासह चारही तालुक्यांतील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना आ. यशोमतींनी विरोधकांवर तोफ डागली. त्या म्हणाल्या, जे आई-वडिलांचीच सेवा करू शकत नाही, ते मतदारसंघाची काय सेवा करणार, असा प्रश्न उपस्थित करुन काँग्र्रेस ही एक विचारधारा आहे. त्याला कुणी संपवू शकत नाही, अशा शब्दात विरोधकांवर तोफ डागली. व्यासपीठावर उपस्थित युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही सुसंस्कृत तिवसा विधानसभा म्हणविणाऱ्यांवर भाषणातून हल्लाबोल केला.तिवसा विधानसभा मतदारसंघातल्या चारही तालुक्यातून युवकांनी या मेळाव्याला भरगच्च उपस्थिती दर्शवून आ. यशोमती पुन्हा एकदा विजयाची हाक दिली. संचालन ज्योती तोटेवार यांनी केले. कार्यक्रमासाठी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आ. यशोमती ठाकूर यांच्या १२६० कोटी रुपयांच्या विकासकामांवर प्रकाशित झालेल्या ‘यशोगाधा’ या पुस्तकाचेही यावेळी विमोचन करण्यात आले.तत्पूर्वी युवक काँग्रेसच्या मेळाव्यापूर्वी स्वयंस्फूर्तीने तिवस्यात उपस्थित युवकांनी शहरातून भव्य रॅली काढून तिवसा शहराचे लक्ष वेधले. या दुचाकी रॅलीत आ. यशोमती ठाकूरसुध्दा सहभागी झाल्या होत्या.