शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्यासाठी उपवनसंरक्षकांच्या दालनात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:15 IST

चार कोटी वृक्ष लागवडीच्या कामावरील मजुरांना श्रमाचा मोबदला अद्यापही न दिल्याने शुक्रवारी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देआंदोलन : आमदार विरेंद्र जगताप आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार कोटी वृक्ष लागवडीच्या कामावरील मजुरांना श्रमाचा मोबदला अद्यापही न दिल्याने शुक्रवारी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतुतवात अन्याग्रस्त मजूर मोबदल्यासाठी चांगलेच आक्रमक झाले होते.चार कोटी वृक्ष लागवडीच्या कामावर चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला व अन्य गावातील शेकडो मजूरांनी काम केले. मात्र या मजूरांना अद्यापपर्यतही त्याच्या कामाचा मोबदला वनविभागाकडून मिळाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत आ. जगताप यांनी उपवनसंरक्षक मिणा यांना तातडीने मजूरांचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी रेटून धरली. वनविभागाचे आदेशानुसार चार कोटी वृक्ष लागवडीचे कामे केल्यावरही दोन महिन्यापासून मोबदला मिळत नसल्याने आ. वीरेंद्र जगताप यांनी खेद व्यक्त केला. यापूर्वीही मजूराचे र्पैसे देण्यात यावे यासाठी वनविभागाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार १६ आॅगस्ट रोजी देण्याचे उपवनसंरक्षक मिना यांनी दिले. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने मोबदला दिल्याशिवाय ठिय्या दिलेले मजूर हटणार नाहीत अशी भूमिका जगताप यांनी घेतली. अखेर येत्या दोन दिवसात मजुरांचा मोबदला देण्याचे आश्वासन वनविभागाच्या अधिकाºयांनी दिले. त्यामुळे आंदोलन निवळले. या आंदोलनात दिपक गिरासे,श्रीधर बरडे,बाळू शेंदरे,अवधूत शेंदरे,सुनील मडावी,बंडू मेश्राम,गणपत मेश्राम,सुभाष राठोड,किष्णा शेंदरे,विकी शेंदरे आदीचा समावेश होता.