शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

२९ मे रोजी सेट परीक्षा

By admin | Updated: May 26, 2016 01:18 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने सेट परीक्षा (एम.एसईटी) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अमरावती येथील ..

अमरावती : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने सेट परीक्षा (एम.एसईटी) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अमरावती येथील विविध केंद्र्रांवर २९ मे रोजी घेण्यात येणार आहे. यात विद्याभारती महाविद्यालय कॅम्प (कोड १७०१) या केंद्रावर ७९२ परीक्षार्थी, महिला महाविद्यालय जोग चौक (कोड १७०२) या केंद्रावर ३१२ परीक्षार्थी, न्युु हायस्कूल मेन, जोग चौक (कोड १७०३) या केंद्रावर २८८ परीक्षार्थी, नूतन कन्या शाळा, जोग चौक, (कोड १७०४) या केंद्रावर ३१२ परीक्षार्थी, पी.आर. पाटील कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, पोटे इस्टेट, कठोरा रोड (कोड १७०५) या केंद्रावर ५०४ परीक्षार्थी, प्रो. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, न्यु बायपास, बडनेरा (कोड १७०६) या केंद्रावर ५०४ परीक्षार्थी, प्रो.राम मेघे इंन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड रिसर्च बडनेरा (कोड १७०७) या केंद्रावर ६०० परीक्षार्थी, सिपना कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, बडनेरा रोड (कोड १७०८) या केंद्रावर ३३६ परीक्षार्थी, एच.व्ही.पी.एम. कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, एच.व्ही.पी.एम.कॅम्पस (कोड १७०९) या केंद्रावर ६०० परीक्षार्थी, गोल्डन किड्स इंग्लिश प्रायमरी स्कुल गर्ल्स हायस्कुल जवळ (कोड १७१०) या केंद्रावर ५८९ परीक्षार्थी असे एकूण ४८३७ परीक्षार्थी केंद्रावर परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेसंदर्भात काही अडचण अथवा सूचना असल्यास विद्यार्थ्यांनी विजयकुमार चौबे, संपर्क प्रमुख, सेट परीक्षा केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्याशी संपर्क साधावा असे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)