शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनीवरील अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही

By admin | Updated: May 30, 2014 23:19 IST

जंगल व वनांचे संरक्षण करण्यासाठी शासन स्तरावरून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र काहींच्या आश्रयाने वनजमिनीवर अतिक्रमण होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे सन २00५ नंतर

मुलाखत : मुख्य वनसंरक्षकांची स्पष्टोक्तीगणेश वासनिक - अमरावतीजंगल व वनांचे संरक्षण करण्यासाठी शासन स्तरावरून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र काहींच्या आश्रयाने वनजमिनीवर अतिक्रमण होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे सन २00५ नंतर झालेले वनजमिनीवरील अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. या अतिक्रमणप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांनी गुन्हे दाखल करून घेतले नाही तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्टोक्ती  मुख्यवनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी लोकमतशी बोलताना दिली.तिवारी यांनी अमरावती मुख्य वनसंरक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वनविभागात प्रशासकीय स्तरावर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून कर्मचार्‍यांच्या कार्यप्रणालीला अधिक गतिमान केले. नुकत्याच वनरक्षक, वनपालांच्या बदली प्रक्रियेत वनपरिक्षेत्र अधिकारी किं वा उपवनसंरक्षक यांच्याकडून यादी न मागविता कर्मचार्‍यांना न्याय मिळावा त्याकरिता प्रक्रिया राबविली. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठिय्या मांडून बसलेल्या वनपाल व वनरक्षकांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बदली करण्यात आली. समान न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे  वनकर्मचार्‍यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. आरामशीममध्ये येणार्‍या अवैध लाकडावरही अंकुश लावण्यासाठी टॉक्स फोर्स त्यांनी गठित केले. परिणामी अवैध वृक्षतोडीवर काहीअंशी लगाम लागल्याचे तिवारी यांनी सांगितले. वनविभागात अनुकंपा तत्त्वावर वनरक्षकांची पदे १0 टक्के भरली जाणार आहे. सन २0१२ पासून लागू झालेल्या या नियमावलीत वर्ग ३ ची १२ तर वर्ग ४ ची ४ पदे भरली जाणार आहेत. शिपाई व लिपिक पदाच्या रिक्त जागांसाठी लवकरच जाहिरात प्रकाशित केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. वनविभागात कार्यरत पदवीधर सुरक्षारक्षक आहेत. त्यांनी सेवेची पाच वर्षे पूर्ण केल्यास त्यांना २५ टक्के पदोन्नतीचे धोरण शासनाच्या आहे.