शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा कोटीच्या उधारीवर ग्रामपंचायतींची निवडणूक

By admin | Updated: June 26, 2015 00:24 IST

जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ९३ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास १२ लाख ९० हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

ग्रामविकास विभागाचे गाजर : बुधवारी मिळाले १२ लाख ९० हजारगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ९३ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास १२ लाख ९० हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, एप्रिल महिन्यात झालेल्या ५३६ ग्रामपंचायतींचा १ कोटी ३२ लाखांचा निवडणूक निधी शिल्लक आहे. त्यामुळे पूर्वीची उधारी शिल्लक असताना पुन्हा निवडणूक घेण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी ३० एप्रिलपूर्वी प्रलंबित निधी व ग्रामपंचायत निवडणुकांना लागणारा निधी देण्याचे आश्वासन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी तहसीलदार संघटनेला दिले होते. यापैकी ३१ लाख ९० हजारांचा निधी मुदतपूर्व उपलब्ध करण्यात आला होता. तहसीलदारांची होणार कसरतअमरावती : ग्रामविकास विभागाने हात आखुडते घेतले. मागच्या निवडणुकीच्या वेळी प्रलंबित निधीसाठी तहसीलदार संघटनेनी ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना जारी न करण्याचा पवित्रा घेतला होता. परिणामी ग्रामविकास विभाग तोंडघसी पडला होता. या पार्श्वभूमिवर यावेळी मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना जारी केली त्याच दिवशी म्हणजे २३ जून रोजी निवडणूक निधी उपलब्ध करून तहसीलदार संघटनेला गोंजारण्याचा प्रयत्न ग्रामविकास विभागाने केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी प्रति मतदार ४० रूपये किंवा प्रति मतदार केंद्र १० हजार रूपये अशी मागणी या निवडणुकांसाठी करण्यात आली आहे. यासाठी ज्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. त्या तालुक्याच्या तहसीलदाराकडून निवडणुकांसाठी येणारा अपेक्षित खर्चाचा अहवाल मागविण्यात आलेला आहे. मात्र निधी फक्त १२ लाख ९० हजार रूपये देण्यात आलेला आहे. त्यामुळे पूर्वीच्या १ कोटी ३२ लाख रुपयांची उधारी व या निवडणुकांसाठी होणारी पुन्हा उधारीमध्ये निवडणूका पार पाडण्याची कसरत तहसीलदारांना करावी लागणार आहे.