शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दारूड्याने चिमुरड्याला जमिनीवर आपटले

By admin | Updated: October 25, 2014 02:01 IST

दारूच्या नशेत पित्याने स्वत:च्या दीड वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून निष्ठूर हत्या केल्याची घटना बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाळा गावात गुरुवारी रात्री उघडकीस आली.

अमरावती : दारूच्या नशेत पित्याने स्वत:च्या दीड वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून निष्ठूर हत्या केल्याची घटना बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाळा गावात गुरुवारी रात्री उघडकीस आली. कृष्णा सुखदेव अहाळे असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील सुखदेव कुंजीलाल अहाळे याला अटक केली आहे.मध्य प्रदेशातील आठनेर तालुक्यातील ईरली आष्टी गावातील येथील रहिवासी सुखदेव अहाळे सध्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाळा येथे राहतो. पाळ्यातील प्रकाश जोशी यांच्या वाडीमध्ये तो चौकीदार म्हणून कार्यरत आहे. २० आॅक्टोबर रोजी सायंकाळी सुखदेव व त्याची पत्नी कमला हे दोघेही बडनेरा येथील आठवडी बाजारात गेले होते. बाजारात सुखदेव याने मद्यप्राशन केले. त्यामुळे बाजारातील भाजीपाला व अन्य साहित्य खरेदी करण्याकरिता त्याच्याकडे पैसे उरले नव्हते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला. बाजार आटपून दोघेही घरी परतले. रात्री ९ वाजता दरम्यान सुखदेव याची पत्नी कमला कृष्णाला दूध पाजत होती. मद्यधुंद अवस्थेतील सुखदेव याने कृष्णाला हिसकावून त्याच्या कपाळाला चावा घेतला व जमिनीवर आपटले. यामध्ये कृष्णाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या पत्नीने तत्काळ कृष्णाला जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना कृष्णाचा २२ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. या घटनेची तक्रार कमला सुखदेव अहाळे यांनी २३ आॅक्टोबर रोजी पोलिसांत केली असून या प्रकरणी पोलिसांनी क्रुरक र्मा पिता सुखदेवला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस.बी. चिंचकर करीत आहेत. घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.