शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन अध्यादेशाविरूध्द जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: February 25, 2015 00:34 IST

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी असलेल्या भूसंपादन कायद्याविरोधात दिल्लीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला प्रहार संघटनेने समर्थन दिले ...

अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी असलेल्या भूसंपादन कायद्याविरोधात दिल्लीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाला प्रहार संघटनेने समर्थन दिले असून हा शेतकरी विरोधी भूसंपादन कायदा केंद्रशासनाने त्वरीत रद्द करावा अशी मागणी प्रहार संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिलेल्या निवेदनामार्फत केंद्र शासनाकडे केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने उद्योगपतींच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन कायद्याच्या माध्यमातून कुठलीही परवानगी न घेता देण्याचा नवा कायदा अंमलात आणण्याचे धोरण ठरविले आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीने कमाविलेल्या शेतजमिनी त्यांची कुठलीही पूर्वसंमती न घेता उद्योगपतींच्या घशात जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणारा हा कायदा तातडीने रद्द करावा, यासाठी जंतरमंतरवर अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला प्रहार संघटनेने आपले समर्थन दिले असून हा कायदा त्वरित रद्द करावा, अशी मागणी आ. बच्चू कडू, जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसु, शहराध्यक्ष धिरज जयस्वाल, उपजिल्हाप्रमुख चंदू खेडकर, तालुका प्रमुख नागेंद्र मोहोड, मारोती नागदिव आदींनी केली आहे.