राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी विदेशातील गुरुदेव भक्त मोझरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 13:10 IST2023-11-02T13:03:15+5:302023-11-02T13:10:08+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 55 वी पुण्यातिथी

Devotees of Rashtrasant Tukdoji Maharaj from abroad enter Mozari to pay silent tribute | राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी विदेशातील गुरुदेव भक्त मोझरीत दाखल

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी विदेशातील गुरुदेव भक्त मोझरीत दाखल

मनिष तसरे

अमरावतीगुरूकुंज मोझरीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा आज (दि. 2) 55 वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे. पहाटे पासूनच तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी विदेशातील गुरुदेव भक्तासह देशातील लाखों गुरुदेव भक्त गुरूकुंज मोझरीत दाखल झाले आहेत. दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यात येईल. श्रद्धांजलीनंतर सर्व धर्माच्या प्रार्थना होईल. यावेळी पुण्यतिथी निमित्ताने तुकडोजी महाराजांच्या महासमाधीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
 

Web Title: Devotees of Rashtrasant Tukdoji Maharaj from abroad enter Mozari to pay silent tribute