शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

श्वानभक्षण करणाºयांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:18 IST

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वसतिगृहात घडलेल्या श्वान भक्षण प्रकरणात सखोल चौकशी करून परप्रांतीय विद्यार्थ्यांना अटक करा,.....

ठळक मुद्देइशारा : भाजपच्या ओबीसी सेलची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वसतिगृहात घडलेल्या श्वान भक्षण प्रकरणात सखोल चौकशी करून परप्रांतीय विद्यार्थ्यांना अटक करा, अशी मागणी भाजपा (ओबीसी) मोर्चा विद्यापीठ मंडळाच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनातून शुक्रवारी केली.जिल्हाधिकाºयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चौकशीसंदर्भात आश्वासन दिले. हव्याप्र मंडळात शारीरिक शिक्षणाचे धडे घेणाºया परप्रांतीय विद्यार्थ्यांनी श्वानचौर्य, श्वानहत्या व श्वानभक्षण केले. श्रीनाथवाडीतील श्वानाला क्रूरतेने कापून खाल्ल्याची तक्रार राजापेठ पोलिसात करण्यात आली आहे. हा निर्दयी प्रकार सामाजिक भावना दुखावणारा आहे. पूजनीय असणाºया श्वानाला कापून खाल्ल्याचा गंभीर प्रकार घडला असतानाही अद्याप दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. या धार्मीक व सामाजिक गुन्ह्याबाबत योग्य दखल घेऊन संबंधित दोषी परप्रांतीय विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह अ‍ॅड.रोशन धांदे, प्रवीण देवळे, सचिन पिंजरकर, प्रशांत इंगोले, रोशन चाफले, गजानन इंगोले, योगेश उपाध्याय, गोपाल देशमुख, संतोष मानकर आदी पदाधिकाºयांनी केली आहे. या निवेदनाला जिल्हाधिकाºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून चौकशीअंती कारवाई करण्याचे आश्वासन विद्यापीठ मंडळाच्या पदाधिकाºयांना दिले.