शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

नवजाताचा पलंगावरुन पडून मृत्यू

By admin | Updated: November 13, 2014 22:54 IST

प्रसूतीच्या असह्य वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला वेळेपर्यंत डॉक्टरांची मदत न मिळाल्याने अखेर ती बेडवरच प्रसूत झाली. पण, दुर्देवाने बेडवरून खाली पडल्याने डोळे उघडण्यापूर्वीच त्या नवजाताचा मृत्यू झाला.

डफरिनमधील खळबळजनक घटनाइंदल चव्हाण - अमरावतीप्रसूतीच्या असह्य वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला वेळेपर्यंत डॉक्टरांची मदत न मिळाल्याने अखेर ती बेडवरच प्रसूत झाली. पण, दुर्देवाने बेडवरून खाली पडल्याने डोळे उघडण्यापूर्वीच त्या नवजाताचा मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यूसाठी डफरीन रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाला महिलेच्या नातलगांनी जबाबदार ठरविले तर महिलेचे बाळ पोटातच दगावल्याचे येथील परिचारिकांचे म्हणणे आहे. जिल्हा स्त्री रूग्णालयात शेकडो महिला प्रसूतीसाठी आणि इतर उपचारांसाठी दाखल होतात. दररोज या ना त्या कारणांनी हे रूग्णालय चर्चेत असते. येथील अव्यवस्था, गैरप्रकार, डॉक्टर, परिचारिकांचा निष्काळजीपणा नेहमी चव्हाट्यावर येत असतो. परंतु प्रसूतीदरम्यान डॉक्टर उपस्थित नसल्याने बाळ बेडवरून पडून मरण पावल्याची ही घटना मात्र अंगावर शहारे आणणारीच आहे. बाळाला कुशीत घेण्यासाठी आसुसलेल्या त्या मातेचा आक्रोश पाहूनही रूग्णालय प्रशासनाला पाझर फुटला नाही. गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. राणी बन्सी राऊत (२०, रा.अचलपूर (कासमपुरा) असे त्या दुर्देवी मातेचे नाव आहे. राणी ही सात महिन्यांची गर्भवती होती. सातव्या महिन्यात त्रास होत असल्याने तिला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ४ वाजता दाखल करण्यात आले. तेथेही उशिराच तपासणी झाली. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला डफरीनमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला.