शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

भाजपाच्याच कार्यक्रमात अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 1:21 AM

येथील नगरपरिषद कन्या शाळेच्या प्रांगणात शनिवारी तालुका व शहर भाजप कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मात्र, यात कमालीची अस्वच्छता दिसून आली. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानास त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हरताळ फासल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमस्थळी उमटली.

ठळक मुद्देप्लास्टिकबंदीला खो : मेळाव्यातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : येथील नगरपरिषद कन्या शाळेच्या प्रांगणात शनिवारी तालुका व शहर भाजप कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मात्र, यात कमालीची अस्वच्छता दिसून आली. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानास त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हरताळ फासल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमस्थळी उमटली. प्रतिबंधित प्लास्टिक ग्लासचा बिनदिक्कतपणे वापरण्यात आले.आमदार रमेश बुंदिले यांच्या उपस्थितीत शनिवारी तालुक्यातील भाजप बुथप्रमुख व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. तथापि, कार्यक्रमस्थळी प्रचंड बेशिस्त दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेसाठी कमालीचे आग्रही आहेत. मात्र त्यांच्याच भाजपच्या कार्यक्रमात बुंदिले यांच्या विकासकामाची पत्रके अस्ताव्यस्त टाकली गेली. जेवण स्थळी तर प्रतिबंधित प्लास्टिक पन्नीचा खच दिसून आला. पाणी पिण्यासाठी वापरलेले प्लास्टिकचे ग्लास तथा प्रतिबंधित थर्माकॉलच्या प्लेट्स अस्ताव्यस्त फेकल्या. प्लास्टिकचे द्रोण प्रांगणात फेकण्यात आले. पालिका प्रशासनास कुणालाही प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईचे धाडस झाले नाही. प्रशासानाच्या नाकावर टिच्चून कचरा इतस्तत: फेकल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीBJPभाजपा