शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

नऊ नगरपालिका उपाध्यक्षांच्या निवडणुकीबाबत संभ्रम

By admin | Updated: June 23, 2014 23:37 IST

न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात अन्य जिल्ह्यांतील नगरपरिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम थांबविण्यात आला आहे; मात्र अमरावतीतील नऊ नगरपरिषदांच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम

२७ जूनला निवडणूक : अन्य जिल्ह्यांत निवडणुकांना स्थगितीगजानन मोहोड - अमरावतीन्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात अन्य जिल्ह्यांतील नगरपरिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम थांबविण्यात आला आहे; मात्र अमरावतीतील नऊ नगरपरिषदांच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २७ जून रोजी प्रस्तावित करण्यात आला. प्रत्यक्षात या निवडणुका होणार की स्थगिती राहणार याविषयी जिल्हा प्रशासनासह पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.राज्यातील नगरपरिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ जून २०१४ च्या अखेरच्या आठवड्यात संपणार आहे. निवडणूक यंत्रणा, महसूल व पोलीस यंत्रणा आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या कामकाजात व्यस्त असल्याचे कारण दर्शवीत राज्य शासनाने १० जून २०१४ रोजी महापौर, उपमहापौर व नगराध्यक्ष पदाला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असतो. बहुतांश नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडणुकादेखील एकाच दिवशी झाल्या आहेत.