शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

‘कमिशन’ चक्रात अडकली स्टार बस !

By admin | Updated: December 7, 2014 22:41 IST

अमरावती महानगरासाठी केंद्र शासनाने मंजूर केलल्या ६४ स्टार बसेस ‘कमिशन’ चक्रात अडकल्याची माहिती हाती आली आहे. स्टार बसेस खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतरही

स्थायी समितीत नाराजी : ‘शब्द’ पाळण्यासाठी दबाव
अमरावती : अमरावती महानगरासाठी केंद्र शासनाने मंजूर केलल्या ६४ स्टार बसेस ‘कमिशन’ चक्रात अडकल्याची माहिती हाती आली आहे. स्टार बसेस खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतरही प्रक्रिया मंदावल्याने सदस्य कमालीचे हैराण आहेत. यापूर्वी दिलेला ‘शब्द’ कोण पाळणार? यावरुन संयशकल्लोळ सुरु आहे.
जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय अभियानांतर्गत केंद्र शासनाने अमरावती महानगरासाठी ६४ स्टार बसेस मंजूर केल्या होत्या. महापालिकेने स्टार बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया राबवून टाटा मोटर्स कंपनीला या बसेस खरदीचा कंत्राटही सोपविला. ६४ स्टार बसेस, आगार, बसस्थानक आदी सोईसुविधांकरिता २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. कालांतराने यात काही सुधारणा करुन ६४ बसेस खरेदीसह आगार बांधकाम, तांत्रिक सुविधेसाठी १५ कोटी ६८ लाख रुपये नव्याने मंजूर करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने या स्टार बसेस खरेदीकरिता काही मार्गदर्शक तत्त्वे ठरविली होती.