शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
3
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
4
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
5
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
6
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
7
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
8
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
9
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
10
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
11
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
12
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
13
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
14
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
15
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
16
इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"
17
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
18
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
19
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
20
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
Daily Top 2Weekly Top 5

कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत आपले बाप्पा ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’

By admin | Updated: September 23, 2015 00:18 IST

यंदा गणेशोत्सवात आपला बाप्पा समारंभाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे.

‘बालिका वधू’वर विचारले जाणार प्रश्न : उत्तरावर मिळणार कलर्सकडून पुरस्कारनागपूर : यंदा गणेशोत्सवात आपला बाप्पा समारंभाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. सुखकर्ता, विघ्नहर्ता भगवान श्री गणेश बुद्धीची देवता आहे. मोठ्या उत्साहाने बुद्धीच्या या देवतेची विधीपूर्वक पूजा केली जाते. नैवेद्य, आरती आणि पुष्पहार घालून प्रसाद अर्पण केला जातो. गणेशाला प्रसन्न करून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी भक्त गणेशाची उपासना, आराधना करतात. गणेशाची आपल्यावर कृपा कायम राहावी म्हणून कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत आपला बाप्पा उत्सवात ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नैवेद्य, हार, पूजा यांचे अनोखे मिश्रण असणार आहे. संस्कृतीची जपणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलर्स वाहिनीवर कौटुंबिक आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी मालिका ‘बालिका वधू’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रसारित करण्यात येत आहे. या मालिकेला सर्वाधिक लांब मालिका असण्याचा सन्मान लाभला आहे. सध्या ही मालिका दोन हजाराव्या भागाकडे जात आहे. आपल्या समाजात होणाऱ्या बालविवाहाच्या कुप्रथेविरुद्ध लढणाऱ्या आनंदीचा संघर्ष यात दाखविण्यात आला आहे. लहान मुलीपासून सशक्त आणि अन्यायाचा प्रतिकार करणारी लढवय्यी आनंदीचा जीवनप्रवास आणि अन्य सामाजिक घटनाक्रमाच्या कारणाने ही मालिका प्रत्येक भागात प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करते आहे.आनंदीची अपहरण करण्यात आलेली मुलगी तिला कशी मिळेल? ती आनंदीला आपली आई म्हणून स्वीकारेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे दोन हजाराव्या भागात मिळणार आहेत. हा समारंभ शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठीच खुला आहे. कार्यक्रमात कलर्स वाहिनीवरील मालिका ‘बालिका वधू’ वर आधारित काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या प्रश्नांचे योग्य उत्तर देणाऱ्या सखीला पुरस्कारही देण्यात येणार आहे. याशिवाय वन मिनिट गेम शो ‘होम मिनिस्टर’ होईल. (प्रतिनिधी)