शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सीईओ, सभापती यांच्यात जुंपली

By admin | Updated: March 19, 2015 00:17 IST

स्थानिक पंचायत समितीच्या वाहनावर कायमस्वरूपी वाहनचालकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद झाल्याने अमरावती पंचायत समितीच्या सभापतीविरूध्द ...

अमरावती : स्थानिक पंचायत समितीच्या वाहनावर कायमस्वरूपी वाहनचालकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद झाल्याने अमरावती पंचायत समितीच्या सभापतीविरूध्द गाडगेनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.स्थानिक पंचायत समितीच्या वाहनासाठी सध्या तातपुरता वाहन चालक असल्याने याऐवजी नियमित वाहन चालक देण्याची मागणी चार महिन्यांपासून सभापतींनी जि.प. प्रशासनाकडे केली होती. मात्र यावर निर्णय न होत असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी सभापती आशिष धर्माळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्याशी असभ्य वर्तन करून सईईओंसोबत शाब्दिक वाद घातला. माहितीनुसार पंचायत समितीच्या वाहनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तातपुरत्या स्वरूपात वाहनचालक दिला आहे. त्याऐवजी कायमस्वरूपी वाहनचालक देण्याकरिता सभापतींनी जिल्हा परिषदेकडे चार महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. मात्र यावर अद्यापपर्यंतही प्रशासनाने कारवाई केली नसल्याने मंगळवारी सभापती आशिष धर्माळे हे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पोहोचले. त्यांनी वाहनचालकांच्या प्रस्तावाबाबत भंडारी यांना विचारणा केली. यावर सीईओनी त्यांना कारवाई होत असल्याचे सांगितले.