शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सीएए, एनआरसीला मुस्लिम विद्यार्थी, महिला संघटनांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

केंद्र शासनाने आणलेल्या एनआरसी व सीएए या विधेयकांना विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील मुस्लिम महिला व युवतींद्वारे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून केंद्र शासन हिंदू व मुस्लीम समाजाच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

ठळक मुद्देकलेक्ट्रटवर मोर्चा : दोन्ही समाजाच्या भावनांशी शासनाचा खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाने आणलेल्या एनआरसी व सीएए या विधेयकांना विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील मुस्लिम महिला व युवतींद्वारे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून केंद्र शासन हिंदू व मुस्लीम समाजाच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.विधेयकाला विरोध करण्यासाठी उम्मत हेल्पलाइन या मुस्लिम महिलांच्या संघटनाद्वारे तसेच अमरावती वूमेन्स अँड गर्ल्स अ‍ॅक्शन कमिटी या विद्यार्र्थिनींच्या संघटनाद्वारे शुक्रवारी दुपारी गर्ल्स हायस्कूल चौकातून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झालेत. यामध्ये महिला व युवतींनी मार्गदर्शन केले आणि मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. यावेळी निलोफर यास्मीन अब्दुल हकीम, शगुफ्ता परवीन रफीक अहमद, कैसर शोएब खान, डॉ. शबनम हुसेन, हाजिबाबी मिसबाह एरम, कौसर खान, हाबिजाबी युसूफ, आफरीन बानो, जोहा खान, वाजेदा खान यांच्यासह हजारो महिला, युवती उपस्थित होत्या. 

टॅग्स :Morchaमोर्चा