शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट वापरासाठी दुचाकी चालकांकडून बंधपत्र

By admin | Updated: January 24, 2015 22:46 IST

परिवहन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महेश झगडे यांनी पहिले आरटीओ कार्यालयातील एजंटाना घरचा रस्ता दाखविला. त्याची अंमलबजावणी होत असताना आता दुचाकी

अमरावती : परिवहन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महेश झगडे यांनी पहिले आरटीओ कार्यालयातील एजंटाना घरचा रस्ता दाखविला. त्याची अंमलबजावणी होत असताना आता दुचाकी वाहन परवान्यासाठी येणाऱ्या वाहन चालकाकडून हेल्मेट वापराविषयीचे बंधपत्र घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत त्यामुळे आरटीओ कार्यालयात आता वाहन परवान्यासाठी येणाऱ्या दुचाकी चालकाकडून हेल्मेट वापराविषयीचे बंधपत्र घेतल्या जात आहे.परिवहन आयुक्त झगडे यांनी राज्यातील सर्वच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना २१ जानेवारी २०१५ रोजी लेखी पत्र दिले आहे. दुचाकी वाहन चालवित असताना हेल्मेट परिधान करण्याविषयी मोटर वाहन कायदा १९८८ चा नियम १२९ व महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम १९८९ च्या नियम २५० मध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे. दुचाकी वाहन चालकांच्या तसेच त्यांच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरण्याची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. केवळ कायद्याची तरतूद म्हणून हा निर्णय नसून सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट आवश्यक आहे. याविषयीचा आदेश २१ जानेवारीला अमरावती कार्यालयाला प्राप्त आहेत. (प्रतिनिधी)