शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

स्वाक्षरीसाठी निळ्या शाईचा पेन बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

जिल्हा परिषद अंतर्गत सर्व मुख्यालयीन, तालुकास्तरीय व क्षेत्रीय कार्यालयांमधील टिपणी लिहिताना व पत्रावर स्वाक्षरी करताना काळ्याऐवजी निळ्या शाईच्या पेनचा वापर बंधनकारक करण्यात आला. १७ फेब्रुवारी रोजी येडगे यांनी यासंबंधी परिपत्रक काढले.

ठळक मुद्दे‘नो ब्लॅक प्लिज’ : सीईओंचे अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कार्यालयीन पत्रावर स्वाक्षरीसाठी निळ्या शाईच्या पेनचा वापर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी अधिनस्थ यंत्रणेला दिले आहेत.जिल्हा परिषद अंतर्गत सर्व मुख्यालयीन, तालुकास्तरीय व क्षेत्रीय कार्यालयांमधील टिपणी लिहिताना व पत्रावर स्वाक्षरी करताना काळ्याऐवजी निळ्या शाईच्या पेनचा वापर बंधनकारक करण्यात आला. १७ फेब्रुवारी रोजी येडगे यांनी यासंबंधी परिपत्रक काढले.जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभाग, तालुकास्तरीय कार्यालये, क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांतील संबंधित अधिकारी व कर्मचारी हे हस्तलिखित टिपणी वरिष्ठांच्या मान्यतेकरिता अथवा स्वाक्षरीकरिता पाठवित असताना टिपणी ही काळ्या शाईने लिहित आहेत. संबंधित विभागाचे प्रमुखदेखील पत्रावर काळ्या शाईचा वापर करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. काळ्या शाईचा वापर केल्याने मूळ प्रत व छायांकित पत्र कोणती, याच बोध होत नाही.जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी याबाबत अधिनस्थ यंत्रणेला सूचना देण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी आदेशित केले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद