शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षाला अटक

By admin | Updated: August 21, 2014 23:31 IST

फसवणूक व विश्वासघात प्रकरणी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षाला गुरुवारी नाशिक पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्या एका साथिदारालाही ताब्यात घेण्यात आले. या कावाईने भाजपात खळबळ उडाली आहे.

फसवणूक प्रकरण : नाशिक पोलिसांची कारवाईअचलपूर : फसवणूक व विश्वासघात प्रकरणी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षाला गुरुवारी नाशिक पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्या एका साथिदारालाही ताब्यात घेण्यात आले. या कावाईने भाजपात खळबळ उडाली आहे.निरुळगंगामाई येथील रहिवासी सचिन नामदेव भागवत, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द नाशिक ग्रामीण पोलिसात भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४६७ अन्वये गुन्हा दाखल आहे. ंआज गुरुवारी सकाळी नाशिकच्या ग्रामीण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बि.सी. वाघमारे यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक आसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी आसेगाव पोलिसांच्या मदतीने निरुळ गंगामाई येथून सचिन भागवत व त्याचा साथिदार निखिल सुभाष कळस्कर याला हिंमतपूर वाठोडा येथून ताब्यात घेतले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन भागवत याने संताजी सेना नावाची संघटना तयार केली होती. या संघटनेचा विस्तार करण्यासाठी मूळचे कापुसतळणी येथील रहिवासी व सध्या संगमनेर, मालेगाव जि. नाशिक येथे प्राध्यापक असलेले किशोर सखाराम चौधरी यांच्या तो संपर्कात आला. चौधरी यांना संताजी सेनेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष पद दिले. त्यानंतर नाशिक भागात चौधरी यांच्या नावाचा वापर करुन संघटनेचा विस्तार सुरु केला. यापरिसरात भागवतने संताजी सेनेच्या शाखा उघडल्या. त्यानंतर समाज उत्थानासाठी महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविण्याचे सांगून संघटनेच्या प्रत्येक शाखेकडून व जिल्हाध्यक्षकांकडून वर्गणी गोळा करणे सुरु केले. संघटनेचे कार्य अधिक प्रभावशाली होण्यासाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना स्विफ्ट गाडी देण्याची आमिषे दिली.