शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

बाल आरोग्याला ‘विषाणूजन्य तापा’चा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:08 IST

ताप, सर्दी व खोकल्याने चिमुरड्यांना वेढल्याचे शासकीय आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.

ठळक मुद्देखबरदारी घेणे एकमेव उपाय; दरदिवसाला दहा ते पंधरा रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ताप, सर्दी व खोकल्याने चिमुरड्यांना वेढल्याचे शासकीय आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. बालकांना व्हायरल फिव्हर (विषाणूजन्य) तापाचा विळखा आवळत आहे. दरदिवसाला दहा ते पंधरा रूग्ण शासकीय रूग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होत आहेत. ही आकडेवारी केवळ शासकीय दवाखान्यांची असून खासगी रूग्णालयातील रूग्णांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते. केवळ खबरदारी घेणे, हाच यावरील उपाय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाºया हवेतील विषाणूंमुळे बाल आरोग्य धोक्यात आले आहे. केवळ लहानांनाच नव्हे तर ज्येष्ठांना देखील विषाणूजन्य तापाची बाधा होत असल्याचे चित्र आहे. सर्दी, खोकला आणि ताप अशा लक्षणांसह आढळणारा हा आजार तब्बल आठवडाभर ठाण मांडून राहतो. पावसाळ्यात साधारणत: सर्दी, खोकला व तापाची लक्षणे सर्वाधिक आढळून येतात.यंदा पावसाळा वेळेवर सुरू झाला नाही. पावसाने मोठी दडी दिली. त्यामुळे वातावरणातही बदल झालेत.खबरदारी घेणे एकमेव उपाय; दरदिवसाला दहा ते पंधरा रुग्ण२३ दिवसात ९५६ तापाचे रुग्णजुलैच्या २३ दिवसांत विषाणूजन्य तापाने बाधित तब्बल ९५६ रूग्णांना इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये ४५० बालरूग्णांचा समावेश आहे. ही शासकीय आकडेवारी असून खासगी क्षेत्रातही हिच स्थिती आहे. शासकीय रूग्णालयांमध्ये ७६६ रूग्णांची तपासणी केल्यानंतर १८१ टायफॉईडबाधित रूग्ण आढळून आलेत.वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य तापाचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छतेची काळजी, पोषक आहार घेणे, रोेगप्रतिकारक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेऊनच बचाव करता येऊ शकतो.-नीलेश पवार, बालरोगतज्ज्ञ