शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा जंक्शनवर स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीन

By admin | Updated: May 24, 2016 00:39 IST

बडनेरा स्थानकात रेल्वे प्रशासनाने चार अ‍ॅटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन प्रवाशांच्या सोयीकरिता सुरू केल्या आहेत.

श्यामकांत सहस्त्रभोजने  बडनेराबडनेरा स्थानकात रेल्वे प्रशासनाने चार अ‍ॅटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन प्रवाशांच्या सोयीकरिता सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकीट वेंडिंग मशीन प्रवाशांच्या सोयीकरिता सुरू केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकीट काढण्याची कटकट आता दूर झाली आहे. प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळावी, हा यामागील हेतू आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाहून मोठ्या संख्येत प्रवाशी रेल्वे गाड्यांमध्ये चढतात. दरदिवसाला हजारो प्रवासी रेल्वेत बसतात व उतरताना येथून कुठेही प्रवास करण्याची सोय रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करवून दिली आहे. अलिकडे वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रवासी गाड्यांची संख्यादेखील अधिक झाली आहे. पर्यायाने प्रवासी संख्येमुळे बडनेऱ्यात रेल्वे तिकीट घरांवर प्रवाशांच्या तिकीट मिळविण्यासाठी लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यांचा नाहक मन:स्ताप प्रवाशांना सहन कराव लागत होता. अनेकदा गर्दीमुळे प्रवाशांच्या रेल्वे गाड्या देखील सूटत होत्या. आता बडनेऱ्यात प्रवाशांना त्या कटकटीतून सुटका मिळाली आहे. बडनेरा रेल्वेस्थानकावर एकूण चार आॅटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. दोन मशीन्स नव्या वस्तीच्या तर दोन जुन्यावस्तीच्या बाजूने बसविण्यात आल्या आहेत. या मशीन्समध्ये पैसे टाकून तिकीट मिळविता येते. तसेच रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालयातून प्रवाशाला स्मार्ट कार्ड देखील रिचार्ज करुन तयार करवून घेता येते. एकूणच या मशीन्समुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. बडनेरा प्रमाणेच अमरावती रेल्वे स्थानकावर देखील अशा प्रकारच्या मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना तत्काळ तिकिट्स मिळण्यात हा हेतू यामागचा रेल्वे मंत्रालयाचा आहे. प्रवाशांनी तिकीट काढता यावी, यासाठी रेल्वेने प्रत्येक मशीनसाठी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची कमीशन तत्त्वावर निवड केली आहे. अ‍ॅटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स, अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. या मशीन्समुळे प्रवाशांना झटपट तिकीट काढणे शक्य होत आहे. प्रवासी त्याचा वापर करीत आहेत. - व्ही. डी. कुंभारे, वाणिज्य निरीक्षक अमरावती रेल्वेस्थानक