शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

Maharashtra Election 2019; अमरावती जिल्ह्यात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 10:27 AM

जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला.

ठळक मुद्देगाडी जळून खाकचार राऊंड फायर केल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी शेदूरजना घाट येथे अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची चारचाकी वाहन पेटविली. हल्ल्यात जखमी झालेले देवेंद्र भुयार यांना शेंदूरजना घाट पोलिसांनी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी वाहनाच्या दिशेने फायर करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांनी केला आहे. दरम्यान देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला झाला. ते जखमी झाले. तथापि, गोळीबाराचे कुठलेही पुरावे घटनास्थळी आढळले नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी सांगितले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शंदूरजना घाट पोलिसांत सुरू आहे.

 

 

 

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019amravati-acअमरावतीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019