शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

खगोलपे्रमींना शनी ग्रहाचे दर्शन

By admin | Updated: May 25, 2015 00:02 IST

एसआरपीएफ कॅम्प परिसरातील रहिवासी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी शनिवारी खगोलप्रेमींना शनीग्रह...

जिज्ञासा : खगोल अभ्यासकाने उपलब्ध करून दिली संधीअमरावती : एसआरपीएफ कॅम्प परिसरातील रहिवासी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी शनिवारी खगोलप्रेमींना शनीग्रह दर्शनाचा योग घडवून आणला. यावेळी शहरातील अनेक विद्यार्थी, खगोलपे्रमी व जिज्ञासूंनी दुर्बिणीतून शनीग्रहाचे दर्शन घेतले आहे.२३ मे रोजी शनीग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता. याग्रहाची रिंग ३ इंच व्यासाच्या दुर्बिणीतून विनामूल्य पाहण्याची संधी गिरुळकर यांनी उपलब्ध करुन दिली. शनीची रिंग भूगोलाच्या पुस्तकातील चित्रामध्ये अनेकदा विद्यार्थ्यांनी पाहिली आहे. मात्र, पहिल्यांदाच १३४ कोटी लक्ष किलोमिटर अंतरावरील शनी ग्रहाची रिंग अमरावतीमधून प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आहे. शहरातील एमपीएससी, यूपीएससीची तयारी करीत असलेले विद्यार्थी व स्पेस सायन्सकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी शनीग्रहाच्या रिंगचा अनुभव जाणून घेतला. यावळी विद्यार्थ्यांना खगोल शास्त्रातील प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये अचूक उत्तर देणाऱ्यांना गिरुळकर यांनी पुस्तके व नोट्स बक्षीस स्वरुपात दिले. या अभ्यासातून आंतरराष्ट्रीय आॅलिम्पियाड स्पर्धेत भाग घेण्याची तयारीही विद्यार्थ्यांनी दर्शविली. गिरुळकर यांनी विद्यार्थ्यांना शनी ग्रहाविषयीचे ज्ञान अवगत करुन दिले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना शनी ग्रहाविषयीची अंधश्रद्धा दूर केली. यापासून विद्यार्थांनाही प्रेरणा मिळत आहे.पृथ्वीच्या जवळ आलेल्या शनी ग्रहाची रिंग प्रत्यक्षात कशी दिसते. याचा अनुभव विद्यार्थी व खगोलप्रेमींनी घेतला. त्यामुळे शनी ग्रहाविषयीची अंधश्रद्धा बऱ्याचशा प्रमाणात कमी झाली आहे. - विजय गिरूळकर,हौशी खगोल अभ्यासक,