Amravati: वादळी, वाऱ्याचा गुरूकुंज येथे कार्यक्रमाचा मंडप कोसळला, गुरूदेव भक्तांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 13:09 IST2024-10-20T13:09:12+5:302024-10-20T13:09:47+5:30

Amravati:

Amravati: Stormy, windy event pavilion collapses at Gurukunj, inconvenience to Gurudev devotees | Amravati: वादळी, वाऱ्याचा गुरूकुंज येथे कार्यक्रमाचा मंडप कोसळला, गुरूदेव भक्तांची गैरसोय

Amravati: वादळी, वाऱ्याचा गुरूकुंज येथे कार्यक्रमाचा मंडप कोसळला, गुरूदेव भक्तांची गैरसोय

- संदीप राऊत 
तिवसा - शनिवारी दुपारी अचानक आलेला मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने गुरुकुंज मोझरी येथील श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुलातील कार्यक्रम मंडप कोसळला. तसेच येथे यात्रेनिमित्त व्यावसायिकांनी थाटलेली दुकानेही कोलमडली. तेव्हा यात्रेकरुंनी गैरसोय टाळण्यासाठी मुक्कामी येऊ नये,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. गुरूकुंज मोझरी येथे मौन श्रद्धांजली कार्यक्रम सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Web Title: Amravati: Stormy, windy event pavilion collapses at Gurukunj, inconvenience to Gurudev devotees