Amravati: समृद्धी महामार्गांवर पडला जीवघेणा खड्डा..कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 15:31 IST2024-03-02T15:30:28+5:302024-03-02T15:31:59+5:30

Amravati News: नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ज्यावेळी या रस्त्याचे काँक्रिट खाली पडले त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. ह

Amravati: Fatal pothole fell on Samriddhi highways..Question mark on quality of work? | Amravati: समृद्धी महामार्गांवर पडला जीवघेणा खड्डा..कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह?

Amravati: समृद्धी महामार्गांवर पडला जीवघेणा खड्डा..कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह?

अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ज्यावेळी या रस्त्याचे काँक्रिट खाली पडले त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. हा महामार्ग सुरु होऊन जेमतेम एक वर्ष होऊन गेलं. १२० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही..

Web Title: Amravati: Fatal pothole fell on Samriddhi highways..Question mark on quality of work?