शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

दाट धुक्यात तीस फूट दरीत कोसळली कार, चौघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 2:18 PM

घाटात वाहन चालवताय सावधान : घटांग नजीकची घटना

नरेंद्र जावरे चिखलदरा (अमरावती) : दाट धुक्यामुळे घाट वळणातील रस्ता न दिसल्यामुळे चार चाकी चक्क तीस फूट दरीत कोसळली.या अपघातात वाहनातील चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर परतवाडा अमरावती येथे खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. परतवाडा धारणी मार्गावरील घटांगनजीक शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता सदर घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला. 

श्रीकांत रमेश देशमुख निलेश नत्थुजी साळुंके दोघे रा अमरावती, अतुल रमेश उमरकर रा. अकोला, विवेक किसनराव मुदगल रा. अचलपूर असे अपघातातील जखमींची नावे आहेत. हे चौघे एम एस २७ डी ए २९३२ क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने धारणीवरून परतवाडाकडे येत असताना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता घटांग नजीकच्या वळणावर दाट धुक्यामुळे मार्ग दिसत नसल्यामुळे वळणावरून थेट २५ ते ३० फूट खोल दरीत चार चाकी सरळ कोसळली. चिखलदरा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास ठाणेदार आनंद पीदूरकर, श्रीकांत खानंदे व कर्मचारी करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातChikhaldaraचिखलदराAmravatiअमरावती