शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

शारदानगरातून ८० हजाराची दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

अमरावती: शारदानगरातून ८० हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच२७ एवाय २६४१ ही अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना मंगळवारी घडली. ...

अमरावती: शारदानगरातून ८० हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच२७ एवाय २६४१ ही अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना मंगळवारी घडली.

या प्रकरणी फिर्यादी धनंजय त्र्यंबकराव देशमुख (३०, रा. टोपेनगर) यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

------------------------------------

युवकावर चाकूहल्ला

अमरावती: क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने एका युवकावर आरोपीने संगनमत करून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना भाकरे यांच्या किराणा दुकानासमोेर बुधवारी घडली.

तेजस सारवे, रवि नावाच्या अनोळखी इसमाविरुद्ध भादंविची कलम ३२४,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी व जखमी नितीन रामभाऊ पाटणकर (२५, रा. कुंभारवाडा) यांनी तक्रार नोंदविली आहे.

----------------------------------------------------

माताखिडकी परिसरात जुगार पकडला

अमरावती: खोलापुरी गेट ठाणे हद्दीतील माताखिडकी परिसरात पोलिसानी धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह २५२७ रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. आरोपी विष्णुपंत अण्णाजी घोडे (६९, रा. माताखिडकी ) याच्याविरुद्ध पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

--------------------------------------------------

शेगाव बसस्टँडवर अवैध दारू पकडली

अमरावती: गाडगेनगर पोलिसानी येथील शेगाव बसस्टँडवर कारवाई करून ७२० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

आरोपी रमेश पुंडलिक मेश्राम वानखडे (५५, रा. शेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

--------------------------------------------------

तीन हजाराची दारू पकडली

अमरावती: गाडगेनगर पोलिसानी येथी शेगाव येथे कारवाई करून आरोपी अमिन हुसेन इकबाल हुसेन ( रा. आझादनगर) याच्या ताब्यातून २९१२ रुपये किमतीची अवैध दारु जप्त केली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.