शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मार्ग निधीतून जिल्ह्यात ३४३ कोटींची कामे

By admin | Updated: September 5, 2016 00:21 IST

अमरावती शहरातील उड्डाणपुलासह काँग्रटीकरणाचे रस्ते व डांबरीकरणाचे कामे करण्यात येत असून...

११ कामांना मंजुरी : केवळ दोन कोटींची तरतूद अमरावती : अमरावती शहरातील उड्डाणपुलासह काँग्रटीकरणाचे रस्ते व डांबरीकरणाचे कामे करण्यात येत असून याकरिता केंद्रीय मार्ग निधीतून ३४३ कोटींची विकासात्मक कामाना मंजुरी मिळाली आहे. मंजूर ११ कामांपैकी एकही काम सहस्थिीतीत सुरू झालेले नाही. शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला २ कोटींची तरतूद करून दिलेली आहे. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाने दिलेल्या महितीनुसार रेल्वे स्टेशन ते चांदूररेल्वे रस्ता, अकोट- अंजनगाव - परतवाडा रस्त्याची सुधारणा, भोकरबर्डी- धारणी रस्त्याची सुधारणा, अमरावती शहरातील मालवीय चौक ते नागपुरी गेटपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पंचवटी ते नवाथे रस्त्याची सुधारणा, रेल्वे स्टेशन ते बसस्टॅड ते चपराशीपुरा पर्यंतच्या रस्त्याचे काँग्रेटीकरण, चित्रा चौक- ते इस्माईल कटपीस जवळील रस्ता, अमरावती- बडनेरा रस्त्यावरील मध्यरेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम, वरुड ते हातूर्णा आष्टी रस्त्याचे रुदीकरण व डांबरीकरण, तसेच रेल्वे स्टेशन ते ईर्वीन चौक रस्त्याची सुधारणा, अकोट - अंजनगाव रस्त्याचे रुदीकरण व डांबरीकरण, कठोरा नाका ते कठोरा गावापर्यंत रस्त्याचे सौदर्यीकरणाचे व अंजनसिंगी - मंगरुळ पुलगाव रस्त्याची सुधारणा आदी विकासात्मक कामांना केंद्रीय मार्ग विकास निधीतून मंजूरात मिळाली आहे. बजेट मध्ये या कामांकरीता तरतूद केली आहे. पण आतापर्यंत या कामांकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाल फक्त दोन कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच या कामांचे लवकरच या कामांकरिता ई-टेंडरींग करण्यात येणार आहे. केंद्राचा ऐवढा मोठा निधी मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले आहेत. (प्रतिनिधी)शासनाने मागच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील अकरा कामांकरिता ३४३ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. पण आतापर्यंत २ कोटींची तरतूद झाली असून लवकरच निधी मिळणार आहे. - विजय बनगिनवार, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती