शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

१५ विदेशी प्रवासी जिल्ह्यात, चार जण संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:01 IST

आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आलेल्या नागरिकांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी होत आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून  जिल्हा परिषदेच्या‘इंट्रीग्रेटेड डिसीज सर्व्हायलन्स प्रोग्राम’ या संबंधित विभागाला जिल्ह्यात परतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशाचे नाव, पत्ता व फोन नंबर पाठविला जातो व त्यानंतर  आरोग्य विभागाद्वारा त्या प्रवाशाची आठ दिवसांनी दुसरी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते व ती निगेटिव्ह आल्यास त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपुष्टात आणला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत चार दिवसांत विदेशातून १५ प्रवासी जिल्ह्यात परतले आहेत. यापैकी ११ नागरिकांचा आरोग्य यंत्रणेशी संपर्क झालेला आहे. याव्यतिरिक्त चार जणांचा अद्याप  संपर्क झालेला नाही. त्यांची घरे कुलूपबंद आढळून आल्याने आरोग्य विभागाद्वारा पोलीस आयुक्तांना तशी सूचना देण्यात आलेली आहे.विदेशातून परतलेल्यांपैकी एक प्रवासी पूर्व आफ्रिका या हायरिस्क देशामधील आहे. त्यांची विमानतळावर झालेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. ते सध्या क्वारंटाईन आहेत व पहिल्या चाचणीनंतरच्या आठ दिवसानंतर त्यांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. ती निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपुष्टात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आलेल्या नागरिकांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी होत आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून  जिल्हा परिषदेच्या‘इंट्रीग्रेटेड डिसीज सर्व्हायलन्स प्रोग्राम’ या संबंधित विभागाला जिल्ह्यात परतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशाचे नाव, पत्ता व फोन नंबर पाठविला जातो व त्यानंतर  आरोग्य विभागाद्वारा त्या प्रवाशाची आठ दिवसांनी दुसरी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते व ती निगेटिव्ह आल्यास त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपुष्टात आणला जातो. जिल्ह्यात अमेरिका, दुबई, पूर्व आफ्रिका आदी देशांमधील आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने निर्बंध कठोर केले आहेत.

शहरात सात, ग्रामीणमध्ये आठ प्रवासीविदेशातून जिल्ह्यात परतलेल्या १५ प्रवाशांपैकी अमरावती शहरात सात प्रवासी, तर जिल्हा ग्रामीणमध्ये आठ प्रवासी आहेत. यामध्ये तिवसा तालुक्यात अमेरिकेतून पाच, अचलपूर येथे दोन व मोर्शी तालुक्यातील एकाचा समावेश आहे. या सर्वांचा आरोग्य विभागाशी संपर्क झालेला आहे. अचलपूर येथे एकाचा संपर्क झाला नव्हता. मात्र, हा प्रवासी ऑस्ट्रेलियाला परतला आहे. 

भारतात अनेक ठिकाणी प्रवास

जिल्ह्यात परतलेले विदेशी नागरिक हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर त्यांनी देशांतर्गत विविध ठिकाणी भेटी देल्या आहेत. अर्थात त्यांची आरटीपीसीआर चाचणी विमानतळावर निगेटिव्ह आलेली असल्याने धोका नाही. मात्र, पुन्हा आठ दिवसांत दुसरी चाचणी होणेही महत्त्वाचे आहे. 

 अमरावती शहरात सात आंतरराष्ट्रीय प्रवासी आलेत. यापैकी चार प्रवाशांचा संपर्क झालेला नाही. त्यांची माहिती पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे देण्यात आलेली आहे.- डॉ विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या