शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पथ्रोटमध्ये १२० होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

दक्षता म्हणून ग्रामपंचायतमध्ये रुग्णांकरिता पाच बेड लावण्यात आले. तलाठी निवासही त्या अनुषंगाने सज्ज ठेवण्यात आले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून परतलेल्या काही मजुरांना गावातून वझ्झर येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देएक लंडनमधून दाखल : ग्रामपंचायतमध्येच लावले पाच बेड

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट ग्रामपंचायत अंतर्गत १२० लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील एक जण लंडनमधून दाखल झाला आहे. अन्य व्यक्ती दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, तर काही राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून गावात दाखल झाले आहेत.दक्षता म्हणून ग्रामपंचायतमध्ये रुग्णांकरिता पाच बेड लावण्यात आले. तलाठी निवासही त्या अनुषंगाने सज्ज ठेवण्यात आले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून परतलेल्या काही मजुरांना गावातून वझ्झर येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावपातळीवर जनजागृती करण्याकरिता पथ्रोट येथील सरपंच गोपाळराव कावरे, उपसरपंच शेख अन्नसार शेख दिलावर, सचिव हर्षदा बोंडे, ग्रामपंचायत कर्मचारी राहूल उके, श्रीधर नळकांडे, गिरीधर लिल्हारे, बाबूलाल मेश्राम, शैलेश लिल्हारे, अक्षय वऱ्हेकर यांच्यासह आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य पथक, आरोग्य सेवक यांच्यासह गावसमिती कार्य करीत आहे. ही सर्व मंडळी यावर लक्ष ठेवून आहे.पथ्रोटची लोकसंख्या १७ हजार असून, सहा वॉर्डांमध्ये विभागली गेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जंतुनाशक औषध तसेच ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली आहे. फॉगिंग करण्यात आले असून, गाव स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत