शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमधील शक्तीला योग्य दिशा देण्यासाठीच युवा महोत्सव

By admin | Updated: September 19, 2014 02:20 IST

कुलगुरू खेडकर यांचे प्रतिपादन, युवा महोत्सवाचे अकोला येथे थाटात उद्घाटन

अकोला : समंदर पे जो छा जाता है उसे आंधी कहते हैआंधी पे जो छा जाता है उसे तुफान करते हैऔर तुफान पे जो छा जाता है उसे युवा कहते है हे वाक्य कुलगुरू खेडकर यांच्या तोंडातून बाहेर पडताच ऊर्जाशक्तीचा संचार असलेल्या तरुणांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना दाद देत, युवाशक्तीचे दर्शन घडविले. निमित्त होते शिवाजी महाविद्यालयातील युवा महोत्सवाच्या उद्घाटनाचे. तरुणांमध्ये प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा सदु पयोग होणे गरजेचे आहे. त्यामुळे तरुणांमधील शक्तीला योग्य दिशा देण्यासाठीच युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी केले.येथील शिवाजी महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव २0१४ चे आयोजन १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान करण्यात आले आहे. युवा महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी स्व. डॅडी देशमुख खुला रंगमंचावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर उज्ज्वला देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अँड. गजानन पुंडकर, बी.जी.ई. सोसायटीचे अध्यक्ष राजकुमार हेडा, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. खेडकर म्हणाले की, २0२0 साली भारत हा तरुणांचा देश असेल, संपूर्ण देशाचे भविष्य तरुणांच्या हातात असेल. तरुणच या देशाला पुढे नेऊ शकतात. त्यांनी आपल्यामधील गुण बघून त्यांना वाव द्यायला हवा. आपले नाव, गाव, जात, धर्म बघितल्या जात नाही तर केवळ गुण बघितल्या जातात. त्यामुळे तरुणांनी कलागुणांवर भर द्यायला हवा असे सांगत.. ह्यमंजीले वही हासील करते है जिनके हौसले बुलंद होते है. पंख से कुछ नही होता, जान तो उडानों मे होती है, असे म्हणत त्यांनी तरुणांमध्ये उत्साह भरला.