वाडेगाव-अकोला मार्गाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:28+5:302021-02-05T06:14:28+5:30
हे रस्त्याच्या घटनास्थळी पोहचून येथील ग्रामस्था महेश पाटील मानकर , डॉ रुषल गणोरकर , अतुल हिंगणकार , सचिन ...

वाडेगाव-अकोला मार्गाचे काम रखडले
हे रस्त्याच्या घटनास्थळी पोहचून येथील ग्रामस्था महेश पाटील मानकर , डॉ रुषल गणोरकर , अतुल हिंगणकार , सचिन नकासकर , शेवानंद तायडे , भिकाजी काळे आदी ग्रामस्थांसोबत चर्चा करून या रस्त्याच्या
कामास प्रारंभ करण्यात आला होता.
परंतु आज रोजी या रस्त्याचे काम रस्त्यावरील कामात असलेल्या वाहनांमध्ये डिझेलचा पुरवठा नसल्याचे संगण्यात आपले आहे .परिणामी या रस्त्यावरील कामाचे वाहन व कामगारांना काम नसल्याने या मजुरांना आर्थिक अडचणीत सामना करावा लागत असल्याचे सांगितले आहे.या रस्त्यावरील काम बंद असून रस्ता खोदून ठेवला परिणामी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशी ग्रामस्थांना धुळीचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.तरी याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन हा रस्ता कामास प्रारंभ करण्यात यावा जनेकरून प्रवाशी वाहन व रस्ता वरील धूळ होणार नाही अशी मागणी होत आहे