शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ५,५०० घरकुलांची कामे रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 09:00 IST

६६ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.

अकोला: रमाई आवास योजनेंतर्गत निधीअभावी जिल्ह्यात ५ हजार ५०० घरकुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे घरकुलांच्या कामांसाठी आवश्यक असलेला ६६ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील लाभार्थींना मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांच्या कामांपैकी १ हजार ५०० घरकुलांची बांधकामे निधीअभावी रखडली आहेत. तसेच २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील लाभार्थींना मंजूर करण्यात आलेल्या ४ हजार घरकुलांच्या बांधकामांसाठी अद्यापही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ हजार ५०० घरकुलांची कामे अपूर्ण असून, चालू आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेली ४ हजार घरकुलांची बांधकामे अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यानुषंगाने रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात अपूर्ण असलेली घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी आणि चालू आर्थिक वर्षातील घरकुलांची नवीन कामे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ६६ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार, याबाबत जिल्ह्यातील लाभार्थीकडून प्रतीक्षा केली जात आहे.घरकुलांच्या कामांसाठी अशी आहे निधीची मागणी!रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ५०० घरकुलांची अपूर्ण बांधकामे पूर्ण करण्यासाठी १८ कोटी रुपये आणि चालू आर्थिक वर्षातील नवीन ४ हजार घरकुलांची बांधकामे सुरू करण्यासाठी ४८ कोटी रुपये अशी एकूण ६६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना