शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारातील मूत्रीघर जळून खाक

By admin | Updated: May 7, 2014 04:13 IST

आकोट : नगरपरिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आठवडी बाजारातील न. प. शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील फायबरचे मूत्रीघर शुक्रवारी दुपारी जळून खाक झाले. अशातच नागरिक व व्यापार्‍यांसाठी असलेले तथा स्वच्छतेअभावी अडगळीत पडलेले मूत्रीघर जळाले आहे.

आकोट : नगरपरिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आठवडी बाजारातील न. प. शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील फायबरचे मूत्रीघर शुक्रवारी दुपारी जळून खाक झाले. अशातच नागरिक व व्यापार्‍यांसाठी असलेले तथा स्वच्छतेअभावी अडगळीत पडलेले मूत्रीघर जळाले आहे.
आठवडी बाजारातील या मूत्रीघरालगतच लोखंडी कचरापेटीसुद्धा ठेवण्यात आली आहे; परंतु स्वच्छतेअभावी सदर मूत्रीघराचा परिसरातील व्यापारी उपयोग करीत नव्हते. अशातच २ मे रोजीच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक फायबरच्या मूत्रीघराला आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी येथील व्यापार्‍यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याने वापर केला. आगीची माहिती नगरपरिषदेच्या संबंधितांना देण्यात आली होती; परंतु फायबरचे मूत्रीघर जळून खाक होईपर्यंत ५० मीटरच्या अंतरावर असलेले न. प. चे अग्निशमन दल पोहचले नव्हते. त्यामुळे व्यापार्‍यांनी रोष व्यक्त केला. सुदैवाने आगीने आजूबाजूच्या परिसरातील दुकानांचे नुकसान झाले नाही. आगीचे कारण कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)
फोटो : ०६एकेटीपी०२.जेपीजी
कॅप्शन : आगीत जळालेले फायबरचे मूत्रीघर.