शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ‘सीसी’ कॅमे-यांचा वॉच!

By admin | Updated: March 19, 2017 02:58 IST

अर्थसंकल्पात तरतूद ; गुन्हेगारांच्या हालचालींची मिळणार माहिती.

सचिन राऊत अकोला, दि. १८- अकोल्यातील गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी तसेच पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करण्यासाठी अत्याधुनिक असलेले सीसी कॅमेर्‍यांचे जाळे शहरात पसरविण्यात येणार आहे. हायटेक्नॉलॉजीचे हे सीसी कॅमेरे लवकरच लावण्यात येणार असून गुन्हेगारांच्या हालचाली आणि वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍यांवरही या सीसी कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे.राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काही शहरांमध्येच सीसी कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये चार ते पाच शहरांचा समावेश असून अकोला शहरामध्ये हे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहे. शहरासह जिल्हय़ात वाढत असलेल्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा व पोलीस अधिकार्‍यांनी स्थानिक स्तरावर निधी जमा करून शहरात ७0 सीसी कॅमेरे लावले आहेत; मात्र हे सीसी कॅमेरे पाहिजे त्या प्रमाणात पॉवरफुल नसल्याने पोलिसांना त्याचा योग्य तो उपयोग झाला नाही. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतुदीत सीसी कॅमेरे लावण्याचे जाहीर केल्यानंतर हे कॅमेरे प्रचंड पॉवरफुल तसेच ऑटोमॅटिक असल्याने गुन्हेगारी आणि वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्यास पोलिसांसाठी सक्षम पर्याय होणार असल्याची माहिती मीणा यांनी दिली. सध्या असलेले ७0 सीसी कॅमेरे कार्यरत राहणार असून यासोबतच अत्याधुनिक सीसी कॅमेर्‍यांचे जाळे संपूर्ण शहरात लागणार आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचे कंबरडे मोडणार, हे निश्‍चित.पोलिसांच्या प्रयत्नांचे फलितशहरात सीसी कॅमेरे लावण्यासाठी पोलीस अधीक्षक मीणा यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. ७0 सीसी कॅमेरे पोलीस अधिकार्‍यांनी मदतीच्या साहाय्याने लावले, हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या या प्रयत्नांना यश देत स्वतंत्र निधीतून सीसी कॅमेरे लावण्याची तरतूद केल्याने पोलीस अधिकार्‍यांच्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे.पोलीस आयुक्तालय हवे!सीसी कॅमेरे लागणार आहेत; मात्र आणखी एक मोठा उपाय म्हणून पोलीस आयुक्तालय लवकर कार्यान्वित व्हावे, अशी अपेक्षा पोलीस अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरीही झाली असल्याने आयुक्तालय लवकर कार्यान्वित व्हावे.