शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Akola ZP Election Results: अकोल्यात वंचित बहुजनची 'आघाडी'; भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पडले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 12:43 IST

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुक झाली आहे.

अकोला: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचानिकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लागलं आहे. याचदरम्यान अकोलाजिल्हा परिषदेचा 14 जागांचा निकाल लागला आहे. 

अकोला जिल्हा परिषद 14 पैकी सहा जागांवर वंचित बहुजन आघाडीने विजय प्राप्त केला आहे. तर अपक्ष गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन जागांवर विजय झाला आहे. तसेच शिवसेनेसह भाजपा आणि काँग्रेसला १ जागेवर समाधान मानावे लागले आहे.

अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी) निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14

1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष4) अंदूरा : मीना बावणे : वंचित5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित8) बपोरी : माया कावरे : भाजप9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित11) दानापुर: गजानन काकड: काँग्रेस12) तळेगाव: संगीता आढाऊ: वंचित13) कानशिवनी: किरण अवताडे; राष्ट्रवादी14) कुटासा: स्फुर्ती निखिल गावंडे: प्रहार

एकूण जागा : 14निकाल जाहीर : 14

वंचित : 06अपक्ष : 02शिवसेना : 01राष्ट्रवादी : 02भाजप : 01काँग्रेस: 01प्रहार: 01

दरम्यान, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुक झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद