शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

दुचाकी चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ

By आशीष गावंडे | Updated: July 9, 2024 22:12 IST

यावेळी चाेरी झालेल्या तब्बल दहा दुचाकी पाेलिसांनी जप्त केल्या आहेत.

 

अकोला: शहरासह जिल्ह्यात चारचाकी व दुचाकी वाहनांची चाेरी हाेत असल्याची गंभीर दखल घेत जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कामाला लावले असता, मंगळवारी दाेन अट्टल दुचाकी चाेरट्यांना अटक करण्यात आली. यावेळी चाेरी झालेल्या  तब्बल दहा दुचाकी पाेलिसांनी जप्त केल्या आहेत.

चारचाकी तसेच दुचाकी वाहन चाेरल्यानंतर चेसीस नंबर पासून ते वाहनातील अनेक पार्ट बदलण्यासाठी माेठे रॅकेट सक्रिय आहे. पाेलिस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतरही पाेलिसांकडून फारशी दखल घेतली जात नाही. वाहनांच्या चाेरीचे प्रमाण पाहता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके व त्यांच्या पथकाला कामाला लावले. खबऱ्यांनी दिलेल्या टिपवरुन मंगळवारी फिरोज उसमान मुन्नीवाले (३८), युसुफ तुकडु बहेरेवाले (३४)दाेन्ही रा. गवळीपुरा यांना ताब्यात घेवून कसुन विचारपुस केली असता त्यांनी दुचाकी चाेरीचा भंडाफाेड केला. यावेळी त्यांच्याकडून दहा दुचाकी अंदाजे किंमत ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाइ ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके, ‘पीएसआय’ गोपाल जाधव, दशरथ बोरकर, फिरोज खान, गोकुळ चव्हाण,खुशाल नेमाडे, मोहम्मद आमीर, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभीषेक पाठक, अन्सार अहमद, स्वप्नील खेडकर यांनी केली.

आराेपींकडून पाच गुन्ह्यांची कबुलीदाेन्ही आराेपींनी रामदास पेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत तीन व सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत दाेन असे एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. दाेन्ही आराेपींना रामदास पेठ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून नागरिकांनी रामदास पेठ पाेलिसांसाेबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरbikeबाईकPoliceपोलिस