शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जैन मुनि यांना अपशब्द वापरून शिवीगाळ करणारे दोघे गजाआड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 5:34 PM

अकोला:  जैन धर्मीय एक मुनी आपल्या अनुयायांसोबत जात असताना न्यू तापडिया नगरातील दोघांनी त्यांना अडवून  अपशब्द वापरून आणि अश्लील शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास दुबेवाडी लोकोशेड येथे घडली.

ठळक मुद्देआरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येईल

अकोला:  जैन धर्मीय एक मुनी आपल्या अनुयायांसोबत जात असताना न्यू तापडिया नगरातील दोघांनी त्यांना अडवून  अपशब्द वापरून आणि अश्लील शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास दुबेवाडी लोकोशेड येथे घडली. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.बाबा रायटर चाळीत राहणारे राकेश सोहनलाल जैन यांच्या तक्रारीनूसार सकाळी ते जैन मुनि यांच्या सोबत जात असताना त्यांच्या अनुयायांना आणि जैन मुनि यांना दुबेवाडी रेल्वे लोकोशेड येथे दारूच्या नशेत असलेल्या विकास गायकवाड आणि राहूल गणपत सरकटे यांनीअपशब्द वापरून आणि अश्लील शिवीगाळ करून राकेश जैन यांना मारहाण केली. राकेश जैन यांच्या तक्रारीनूसार सिव्हिल लाईन पोलिसांनी विकास  गायकवाड आणि राहुल सरकटे याच्याविरुध्द  भादंवि कलम 341, 295, 323, 504 नूसार गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक केली. शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येईल.

टॅग्स :crimeगुन्हेPoliceपोलिस