शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

सट्टा खेळणाऱ्या बुकींची मध्यस्थी करणारे तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 4:08 PM

अकोला : आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या बुकींची मध्यस्थी करणाºया अकोल्यातील तीन व्यापाऱ्यांना पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबन येथून गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.

अकोला : आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या बुकींची मध्यस्थी करणाºया अकोल्यातील तीन व्यापाऱ्यांना पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबन येथून गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.मधुबन वाइन बार तथा हॉटेल येथून तीन व्यापारी आयपीएल सिरीजमधील दिल्ली कॅपिटल आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघात गुरुवारी सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर तीन व्यापारी बुकींची आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थी करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीचा आधारे पथकाने मधुबन येथे पाळत ठेवून सदर तिन्ही व्यापाºयांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाइल जप्त करण्यात आले असून, हे व्यापारी कोणत्या बुकींच्या संपर्कात होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार फोफावला असून, पोलिसांकडून मात्र प्रथमच किरकोळ कारवाई करण्यात आली.पाच मोबाइल टीव्ही सेटअप बॉक्स जप्तपोलिसांनी ऋषभ पटेल रा. नवरंग सोसायटी, दीपक खत्री आणि मयंक अग्रवाल दोघेही राहणार राधाकिसन प्लॉट अकोला या तीन व्यापाºयांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच मोबाइल एक टीव्ही आणि सेटअप बॉक्स जप्त केला. या तीन व्यापाºयांची कसून चौकशी करण्यात येत असून, त्यांच्याकडून काही बुकींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी