शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील सिंचन प्रकल्पांचे भिजत घोगंडे

By admin | Updated: November 19, 2014 02:15 IST

पश्‍चिम व-हाडातील जिल्ह्यांतील १९ प्रकल्पांपैकी ११ लघु, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांच्या कामांची गती खुंटली.

राजरत्न सिरसाट /अकोलाआर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेकरिता मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने पश्‍चिम वर्‍हाडातील सिंचनाचा अनुशेष कायम आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांतील १९ प्रकल्पांपैकी ११ लघु, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांच्या कामांची गती खुंटली आहे. या प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यास या तीन जिल्ह्यांत ४३ हजार ५८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अकोला जिल्ह्यातील आठ सिंचन प्रकल्पांपैकी हिवरा आणि सुकळी या लघुप्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. या दोन प्रकल्पांतून जेमतेम १,४५६ हेक्टर क्षेत्रावरील सिंचन झाले आहे. उर्वरित प्रकल्पांची कामे पूर्ण झाली नसल्याने ३३ हजार ५२८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाला मुकले आहे. ज्या प्रकल्पाची कामे रखडली आहेत, त्यामध्ये कवठा शेलू, नया अंदुरा, वाई,कवठा बॅरेज, शहापूर, पोपटखेड -२ या लघुप्रकल्पांचा समावेश असून, उमा व नेरधामणा हे दोन बॅरेज आहेत. वाशिम जिल्ह्यातील सुरवंडी, कुत्तरडोह या प्रकल्पांची कामे अर्धवट असून, जयपूर प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झाले नाही. या जिल्ह्यात चारपैकी धारपिंप्री हा एक प्रकल्प तयार झाला आहे. या प्रकल्पातून ४0७ हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे. या जिल्ह्यातील अर्धवट असलेल्या तीन प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यास ४,३२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.